घर आणि नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना महिला भगिनींची होणारी हीच धावपळ थांबवण्यासाठी शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन घेऊन आलंय लोकसेवेची नवी वारी शिवसेना जनतेच्या दारी! या उपक्रमाद्वारे विविध शासकीय दाखल्यांची नोंदणी एकाच छताखाली करता येणार आहे. ही लोकसेवेची वारी येत्या २८ जूनला रविवारी मालाड पश्चिम आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात येत आहे. तर नागरिकांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत जाऊन, या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्या! @shivsenaofc @mieknathshinde #ShivsenaJantechyDari #EknathShinde #SiddheshKadam #Shivsena
Siddhesh Ramdas Kadam Facebook and Instagram ad
Siddhesh Ramdas Kadam ran this video ad since Jun 27, 2026, 133 days so far.
Ad copy
सरकारी दाखल्यांसाठी कार्यालयांच्या चकरा मारून आणि तास न तास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. कारण शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन तुमच्यासाठी घेऊन आलं आहे 'शिवसेना जनतेच्या दारी'! सर्व शासकीय सेवा आता एकाच छताखाली. तर आपल्या जवळच्या शिवसेना शाखांना भेट द्या आणि या उपक्रमाचा लाभ घ्या. रविवार दिनांक २८ जून २०२६ मालाड पश्चिम आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे #ShivsenaJantechyDari #EknathShinde #SiddheshKadam #Shivsena
Placements and targeting
More ads from Siddhesh Ramdas Kadam
सरकारी दाखल्यांसाठी कार्यालयांच्या चकरा मारून आणि तास न तास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. कारण शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन तुमच्यासाठी घेऊन आलं आहे 'शिवसेना जनतेच्या दारी'! सर्व शासकीय सेवा आता एकाच छताखाली. तर आपल्या जवळच्या शिवसेना शाखांना भेट द्या आणि या उपक्रमाचा लाभ घ्या. रविवार दिनांक २८ जून २०२६ मालाड पश्चिम आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ @shivsenaofc @mieknathshinde #ShivsenaJantechyDari #EknathShinde #SiddheshKadam #Shivsena
घर आणि नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना महिला भगिनींची होणारी हीच धावपळ थांबवण्यासाठी शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन घेऊन आलंय लोकसेवेची नवी वारी शिवसेना जनतेच्या दारी! या उपक्रमाद्वारे विविध शासकीय दाखल्यांची नोंदणी एकाच छताखाली करता येणार आहे. ही लोकसेवेची वारी येत्या २८ जूनला रविवारी मालाड पश्चिम आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात येत आहे. तर नागरिकांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत जाऊन, या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्या! Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे #ShivsenaJantechyDari #EknathShinde #SiddheshKadam #Shivsena
घर आणि नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना महिला भगिनींची होणारी हीच धावपळ थांबवण्यासाठी शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन घेऊन आलंय लोकसेवेची नवी वारी शिवसेना जनतेच्या दारी! या उपक्रमाद्वारे विविध शासकीय दाखल्यांची नोंदणी एकाच छताखाली करता येणार आहे. ही लोकसेवेची वारी येत्या २८ जूनला रविवारी मालाड पश्चिम आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात येत आहे. तर नागरिकांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत जाऊन, या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्या! @shivsenaofc @mieknathshinde #ShivsenaJantechyDari #EknathShinde #SiddheshKadam #Shivsena
Keep exploring
Find more ads like this
Search millions of real ads by keyword, niche and format, and save the winners to your swipe file.
